MLM Diary - World's 1st Network Marketing Community

GREEN VISION

01 August, 2024 53 Views Source Website

दिवसेंदिवस वाढत चाललेला रासायनिकखते व औषधांचा वापर, सेंद्रीय खतांची कमतरता या मुळे पिकांचे अपरिमीत नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात व दर्जात लक्षणीय घट होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. भविष्याचा विचार केल्यास नैसर्गिक सेंद्रीय निविष्ठांचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन ग्रीन व्हिजन नैसर्गिक उत्पादने विकसीत केली आहेत. या उत्पादनांचा ऊस व सर्व पिकांमध्ये शिफारसीनुसार वापर केल्यास दर्जा व उत्पन्न यामध्ये लक्षणीय वाढ होते.

53
01 August, 2024
Message
App
Install
Chat on WhatsApp